Video : फेरीवाल्याच्या हल्ल्यात तीन बोटे गमावलेल्या कल्पिता पिंपळेंना मुख्यमंत्र्यांनी केला फोन

मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांना फोन केला होता. यावेळी बोलताना आपण या हल्ल्यानंतर भेट घेण्यासाठी का आलो नाही यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

CM Uddhav Thackeray And Officer Kalpita Pingle
मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांना फोन केला होता.

ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. पिंपळे या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. पिंपळे सध्या ठाण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री आणि पिंपळेंमध्ये नक्की काय बोलण झालं पाहूयात…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm uddhav thackeray called injured tmc municipal co commissioner kalpita pingle scsg