नौदलात सर्वात खालच्या स्तरातील नाविकांना रेटिंग्स म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर या रेटिंग्सने मुंबईत संप पुकारला होता. हा संप फक्त मुंबईभर नाही तर रॉयल इंडियन नेव्हीचे केंद्र असणाऱ्या देशभरातील ठिकाणांवर पोहोचला होता. आज पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कराची ते इंडोनेशियापर्यंत ही चळवळ पोहोचली होती.

हा संप होण्यामागचं कारण आणि त्याचे पडसाद याबद्दल जाणून घेऊयात आजच्या भागातून…

Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?
Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू