आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्मितीबरोबरच ‘पितांबरी’ने ‘आयुर्वेदिक हेल्थ क्लिनिक’ सुरू केले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून रविवार, ६ एप्रिल रोजी मोफत रुग्ण तपासणी आणि रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायं. ६ वाजेपर्यंत पितांबरी आयुर्वेदिक हेल्थ क्लिनिक, हेमेंद्र सोसायटी, तळमजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, पश्चिम या ठिकाणी होणार आहे. या शिबिरात सांधेदुखी, अस्थिविकार, मधुमेह, हृदयरोग, स्थूलपणा, त्वचाविकार, स्त्रियांचे आजार, पचनाचे विकार, श्वसनाचे विकार, किडनीचे आजार, केस गळणे, लहान मुलांचे आजार अशा आजारांसंबंधी तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून विनामूल्य रुग्ण तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ६७०३५५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…