डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा १९६२ मध्ये उभारण्यात आला, त्यानंतर त्यांचे हजारो पुतळे भारतभरात उभारण्यात आले. बाबासाहेबांच्या हजारो पुतळ्यांचे शिल्पकार होते विनायकराव वाघ. वेगवेगळ्या काळात ब्रिटिशांचे पुतळे काढून त्याजागी भारतीय दिग्गजांचे पुतळे बसवण्यात आले. त्यामध्ये समावेश आहे इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज व राजा आठवा एडवर्ड यांचा. विशेष म्हणजे हे दोन पुतळे फोर्टमधल्या एका गल्लीत पत्र्याच्या शेडमध्ये आहेत. या रंजक घटना सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा