देणाऱ्यांचे हात हजारो..: दानयज्ञाला वाचकांचा उदंड प्रतिसाद

समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवून या संस्थांच्या कामात आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू

समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवून या संस्थांच्या कामात आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानरुपी यज्ञाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विविध संस्थांना दानशूर वाचकांनी दिलेल्या देणग्या व त्यांची नावे आजपासून ‘लोकसत्ता’त दररोज प्रसिद्ध केली जातील..
*    मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, डिलाईल रोड रु. १०००००. * प्रज्ञा कमलेश साखरकर, कल्याण (प) रु. २००००. *     गणेश जे. नेने, बोरिवली (पू) रु. १५०००. * गणेश डी. सुखटणकर, चेंबूर रु. १५०००. * जयश्री आणि विजय हेरवाडकर, प्रभादेवी रु. १५०००. * माधुरी गणेश सुखटणकर, चेंबूर रु. १००००. * अनिता कुलकर्णी, ठाणे (प) यांजकडून कै. शैलजा एम. देवरुखकर यांच्या स्मरणार्थ रु. १००००. * गुरुनाथ उमाकांत पोतनीस, कांदिवली (प) रु. १००००. * श्रीमान आर. गौणेकर, अंधेरी (पू) रु. ६०००. * गिरीश वरातकर, हाजीअली, रु. ६०००. * उज्ज्वल सुधाकर सराफ, भुसावळ रु. ५०००. * कल्पना संजय कदम, अंधेरी (प) रु. ५०००. * संगीता प्रोव्हीजन स्टोअर्स, कांदिवली (पू) रु. ५०००. * अनंत फार्मासिटीकर कं. लि., अंबरनाथ (पू), रु. ५०००. * मार्कुस डाबरे, वसई रु. ५०००. * नूतन धनंजय धिमते, अंधेरी (प) रु. ५०००/-, विजया प्र. राजपुरे, माहिम रु. ५०००. * शकुंतला दांडेकर, पालघर रु. ५०००. * सुभाष तु. पिंगट, अंधेरी (पू) रु. ४०००. * दिप्ती दशरथ संख्ये, बोरिवली (प) रु. ४०००. * विश्वास व्ही. दामले, कांदिवली (प) रु. ३००२. * निमसे परिवार, कल्याण (प) रु. ३०००. * आशालता रेगे रु. २५००. * केदार व्ही. घैसास, गोरेगांव (पू) रु. २२२२. * नितीन अनगोल, अंधेरी(पू) रु.१०००. * मंगला सरपोतदार, कुर्ला (पू), रु. २०००. * कमलाकर पी. गोरेगांवकर, अंधेरी (प), रु. २०००. * उमादेवी काशिनाथ आमकर, जेकब सर्कल रु. २०००. * इस्थर कोर्लेकर, मुलुंड (प), रु. २०००. * महेशकुमार एस. जारे, बोरिवली (प), रु. २०००. * सुबोध गजानन मेस्त्री, लोअर परेल रु. २०००. * मधुरा भारत चव्हाण, कुर्ला (पू), रु. २०००. * शिवशंकर जयवंत देशभर्तार, कांदिवली (प), रु. १५००. * शिवानंद आर. कामथ, दादर (प) रु. १५००. * सुभाष बाळकृष्ण वाघ, गोरेगांव (पू) रु. १५००. * अ‍ॅड. नितीन तुंगारे, बोरिवली (पू), रु. ११११. * संतोष एस. गोसावी, कांदिवली (पू) रु. १००१.
* मंगेश पिंगे, बोरिवली (प) रु. १००१. * मुकुंद रामचंद्र पळणीटकर, अंधेरी (पू), रु. १००१. * सुलोचना घन:श्याम मुकणे, बोरिवली (प) रु. १००१. * निकेतन सुरेश खारपाडे, अंधेरी (प)रु. १००१. * वि. गो. गोडबोले, विलेपार्ले (पू), रु. १०००. * विनायक बा. महामुणकर, मालाड (प) रु. १०००. * विश्वास बा. भेलकर, दहिसर (प), रु. १०००. * शीला के. गोरेगांवकर, अंधेरी (प) रु. १०००. * मंजुषा नि. मोडक, दादर (पू), रु. १०००. * आदिती योगेश मयेकर, वडाळा (पू) रु. १०००. * तिलोत्तमा राजेंद्र झेले, कुर्ला (पू) रु. १०००. * संदीप सुरेश पवार रु. १०००. * अनिकेत थोरात, चिंचपोकळी, रु. १०००.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Name of loksatta reader donated money to different social organisation