
भाजपने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे.


शिवसेना नेत्यांच्या उघड गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनोहररावांचे पुत्र इंद्रनील नाईक हे विजयी झाले


अलिबाग किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांप्रकरणी उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा


पागडी तत्त्वावरील या घरात शानभाग कुटुंबीय मागील ६० वर्षांहून अधिक काळ वास्तव्याला आहेत

अवाच्या सवा भाडे, गैरसोयीच्या वेळा इत्यादी कारणांमुळे वातानुकूलित लोकलला कमी प्रतिसाद आहे, असे रेल्वेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

संकेतस्थळावर गेल्यास ‘पर्यटन’ विभागात मुंबई शहराची संस्कृती, मनोरंजन आणि पर्यटनाची प्रसिद्ध ठिकाणे, उद्याने, खाद्यपदार्थ आणि उद्योग यांची माहिती येते.

आठ तासांच्या तीन पाळ्यांबाबतच्या धरसोड नियोजनामुळे मुंबई पोलीस दलातून नाराजीचे सूर उमटत आहेत.

पालिकेने मुंबईत १ नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा आणि ५०० रुपयाचे बक्षीस मिळवा’ अशी योजना आणली.

पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी असते. तर अनेक पारंपरिक मच्छीमार १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीस समुद्रात जात नाहीत.