एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे - *राजन अनंत जोशी, वापी (गुजरात) यांजकडून स्व. अनंत जी. जोशी आणि स्व. विष्णू आर. फडणीस यांच्या स्मरणार्थ रु. ५०००० *एस. आर. मन्नार, वाशी रु. ३००० *श्रद्धा कदम, बोरिवली (प), रु. ५००० *प्रदीप प्रभू, ताडदेव रु. २००० *निर्मला मंजुनाथ सावर्डेकर, गिरगांव रु. १०००० *सुनील एस. हंजे, बांद्रा (पू), यांजकडून स्व. विजय आणि सूर्यकांत हंजे यांच्या स्मरणार्थ रु. २५००० *अजीत महादेव क्षीरसागर, जोगेश्वरी (पू), रु. २००० *संध्या अनिल माणके, विलेपार्ले (पू), रु. ४००० *निकीता आर. ठाकरे, बोरिवली (प), रु. ४००० *प*वी अमीत कामत, माटुंगा रु. १०००५ *दीपाली नेरूरकर, भायखळा रु. ५००० *सुगंधा एस. परुळकर, माटुंगा रु. १३००५ *माधवी अशोक कुळये, मुलुंड (पू), रु. ३९००० *संध्या देवरुखकर, मीरा रोड, रु. ५००० *दीपक गायकवाड, कल्याण रु. १००० *डॉ. शोभा कुलकर्णी, पवई रु. १०००० *सरिता एस. गावड, अंधेरी (प), रु. १००० *सुरेश मधुसुदन पुरोहित, अंधेरी (पू), रु. १००० *नेहा व संजय रग्जी, परळ गांव रु. १०००० *शीतल व हिरामण पन्हाळे, लालबाग रु. ७५०० *ममता जोशी, कुलाबा रु. ६००० *विनायक भिका घोडके, पाचोरा रु. १५०१ *अलका चंद्रशेखर चवाथे, विलेपार्ले (पू), रु. २००० *मुरलीधर नायसे, सायन (पू), रु. ११००० *सुहास एस. धामणकर, गोवा रु. ५००० *एस. जी. बर्वे, कांदिवली (प), रु. २५०० *ज्योती वेदपाठक, बोरिवली (प), रु. १००१ *श्रीराम डी. नाखरे, गोरेगाव (पू), रु. १०००० *विजया व्ही. खंडकर, गोरेगांव (पू), रु. १०००० *स्नेहा एस. नाखरे, गोरेगांव (पू), रु. १०००० *प्रभाकर सावंत, बोईसर यांजकडून स्व. स्मिता सावंत यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *दिलीप बी. पंडित, भुसावळ रु. १५००० *उदयचंद्र डी. फाटक, विलेपार्ले (पू), रु. १५००० *पृथ्वीराज , बोरिवली (पू), रु. १०५०३ *अमोघ किरकिरे, दादर (प), रु. ७००० (क्रमश:)