लोणावळा येथील भूशी डॅम येथे गेलेले दोघेजण पाण्यात बुडले. हे दोघेही तरुण मुंबईचे रहिवासी आहेत.
लोणावळा येथील भूशी डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण बुडाले. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर दुस-या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे.