

देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ३(२) सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला…
कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम १९८२ आणि अंशदायी निवृत्त वेतन नियम १९८४ लागू करावेत, असे नमूद आहे.
राज्यातील लाखो कामगार व कर्मचाऱ्यांनी आज १ मे, कामगार तथा महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला.
काँग्रेस पक्षाने सातत्याने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने जातीनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरपीएफ ही प्रवाशांची उत्तम सुरक्षा, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणासाठी एक प्रमुख सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुका सर्वाधिक धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी धानविक्रीतून मोठी उलाढाल होत असते.
शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला.
कार्यकर्त्यांनी काळे कपडे, डोक्याला व बाजूला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविण्यात आला व नारे निर्देशन करण्यात आले.
पत्नीला त्रास देणाऱ्या तिच्या प्रियकराचा काटा काढण्याकरीता निघालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांना भंडाऱ्यात दोन जिवंत काडतुस आणि एका पिस्तूलासह…
शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर शेतकऱ्याना आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे.