नाशिक: शेतात फवारणी करताना विषारी औषध नाका तोंडात गेल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका ४२ वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी येथील बाळू आहेर हे शेतात फवारणीचे काम करत होते. फवारणी करत असतांना तोंडात विषारी औषध गेल्याने त्यांना त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
Pune, Father to Kill Son, Construction developer s Murder Attempt , Family Feud, crime in pune, pune murder planning, pune news, marathi news, murder plan in pune, firing in pune,
पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश