
सोल्युशन्सचे पुरवठादार, अवलंबून असणारे लघू उद्योजक प्रलंबित रकमेमुळे जेरीस आले आहेत.

सोल्युशन्सचे पुरवठादार, अवलंबून असणारे लघू उद्योजक प्रलंबित रकमेमुळे जेरीस आले आहेत.

अवकाळी पावसाने नाशिक विभागात १६ लाख ३६ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांशी बोलत सडलेले पीक हातात घेत, चिखल तुडवत कुठे शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवत ‘फोटोसेशन’ करण्यात मग्न असतो.


पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून पुढील दोन ते तीन महिने आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मनमाडकरांची मागणी आहे.

ओझरपासून दौऱ्याला सुरुवात झाली. प्रारंभी मोहाडी, पिंपळगाव येथील द्राक्ष बागा आणि इतर पिकांची पाहणी केली. पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

काही ठिकाणी बांधाला बांध लागून असलेल्या शेतांमधून सरळ रेषेत बांध फोडत चारी काढून हे पाणी नाल्याकडे फिरविले जात आहे.

ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

विमा योजनेच्या प्रशासकीय दिरंगाईची किंमत हजारो फळबागधारकांना मोजावी लागली आहे.

बाल शिक्षणाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशन अभ्यासक्रम तयार करणे काळाची गरज आहे.
