दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे डोके आपटून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

सकलसिंग पवार असेल अटक आरोपचे नाव आहे अटक आरोपी सकलसिह आणि त्याची दुसरी पत्नी मेहेर हिचे नेहमी वाद होत होते आरोपी हा भीक मागून गुजराण करीत होता पती पत्नीच्या रागाचे मुख्य कारण सकलसिह याच्या पहिल्या पत्नी पासून झालेला मुलगा होता या रागातून सकलसिह याने सानपाडा रेल्वे स्टेशन वरील फलाट क्रमांक तीन वर मुलाचे टोके दोन वेळेस आपटले त्यात त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मयत मुलाचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणी साठी मनपा  रुग्णालयात दाखल केला अशी माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली