
संकुलात प्रत्येक घरासमोरील मोकळ्या जागेत झाडांनी बहरलेली उद्याने साकारलेली होती.

संकुलात प्रत्येक घरासमोरील मोकळ्या जागेत झाडांनी बहरलेली उद्याने साकारलेली होती.




प्रस्तावित नागरी कामांसाठी सिडको महापालिकेला ७२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देणार होती.

नवीन पनवेल येथील प्रचार कार्यालयात अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती.

जागतिक पातळीच्या बंदरासाठी उरण मधील शेवा व कोळीवाडा ही दोन गावे विस्थापित झाली होती.

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात रुग्णांना क्ष-किरण चाचणी करण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीचा ठपका ठेवला आहे.


पालिका स्थापन होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप गावांमध्ये तुटपुंज्या सेवा पुरविण्यात येत आहेत.

सीवूड्स ते खारकोपर मार्गावर नुकतीच लोकलची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.