
जिल्हा परिषदेचा चाणजे मतदारसंघ खाडी किनाऱ्यावर वसलेल्या नागरी वस्तीचा आहे.

जिल्हा परिषदेचा चाणजे मतदारसंघ खाडी किनाऱ्यावर वसलेल्या नागरी वस्तीचा आहे.

सिडको व एमआयडीसीच्या भूखंडांवरील ९९ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत.

उरण तालुक्याचाच एक भाग असलेल्या घारापुरी बेटावर एकूण तीन गावे आहेत.

खारघर ते नवीन पनवेल या सर्व वसाहतींमध्ये ही कार्यपद्धती बोकाळली आहे.

काही निवडक सामाजिक संघटना व व्यक्तींनी आयुक्तांना सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.

शिबिरांच्या माध्यमातून होणारी सामाजिक जडणघडण हे एक महत्त्वाचे योगदान ठरते.

वघर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ११ हजार ६९२ पुरुष, तर ११ हजार ३५३ महिला असे एकूण २३ हजार ४५ मतदार आहेत.

धीम्या आणि जलद दोन्ही मार्गांवरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

दिघ्यातील ९९ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मालमत्ता कर विभागाचे उपआयुक्त उमेश वाघ यांच्यामार्फत मालमत्ता कर देयके सर्वाना देण्यात आली आहेत.


येथील सांबारही वैशिष्टय़पूर्ण असते. ते तामिळनाडू स्पेशल सांबर म्हणून प्रसिद्ध आहे.