
विद्युतशक्ती ही विद्युतघट, चुंबकत्व, घर्षण, अशा वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करता येते.

विद्युतशक्ती ही विद्युतघट, चुंबकत्व, घर्षण, अशा वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करता येते.


फॅरडेच्या या ऐतिहासिक प्रयोगांचे निष्कर्ष लंडनच्या रॉयल सोसायटीने १८३२ मध्ये प्रसिद्ध केले.


विज्ञानाच्या इतिहासात डोकावल्यावर असे आढळते की अनेक शोध हे मानवाला अपघाताने, काहीसे अनपेक्षितपणे लागले आहेत.


व्यायाम, आवड, छंद म्हणूनही काही जण खेळ चालू ठेवतात, ही मेंदूपूरक कृती आहे.

पुढच्या प्रयोगात कुलोमला दोन्ही गोळ्यांवर, एकमेकांच्या विरुद्ध प्रकारचे विद्युतभार वापरून मापन करायचे होते.

आपली इच्छा आणि भावनांचं नियमन याचा संबंध काय आहे, हे तपासण्यासाठी एक प्रयोग स्टॅनफोर्डमध्ये केला गेला.

वायूंच्या नियमांच्या सूत्रानुसार वायूचे आकारमान हे वायूवरील दाब आणि त्याच्या तापमानावर अवलंबून असते

नैराश्य किंवा निराशेचा मनोविकार जडण्याआधी माणसाला काय हवं होतं आणि काय मिळालं याचा विचार मानसोपचारतज्ज्ञ करत असतात.
