
अणुक्रमांक २५ असलेले मँगेनीज हे मूलद्रव्य राखाडी पांढरट रंगाचे – ठिसूळ, पण कठीण असते.
आपल्या घरातील नळ, पाइप हे बरेचदा क्रोम प्लेटिंगने मढविलेले असतात. या आवरणाची जाडी काही मायक्रॉनमध्ये असते.
सध्याची आघाडीची चित्रतारका कटरिना कैफ हिचा पहिला यशस्वी चित्रपट होता तेलुगू भाषेतील ‘मल्लेश्वरी’.
कतरिना कैफ या हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्रीचे नागरिकत्व ब्रिटिश आहे.
अॅक्वा रेजिया हे द्रावण हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नत्रस आम्ल हे ३:१ या प्रमाणात एकत्र करून बनविले जाते.
१९१३ साली बेंजामिन मुंबईच्या ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक म्हणून रुजू झाले.
चौथ्या आवर्तनातील आणि चौथ्या गणात स्थान असलेले टिटॅनिअम या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २२ आहे.
एक उत्तम पियानोवादक म्हणूनही ओळखले जाणारे ऑस्कर डॉसन अविवाहित होते.