
आपल्या डोक्यात मेंदू नावाची एक सक्षम, स्वतंत्र, जिवंत यंत्रणा दिवसरात्र काम करत असते

आपल्या डोक्यात मेंदू नावाची एक सक्षम, स्वतंत्र, जिवंत यंत्रणा दिवसरात्र काम करत असते

मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे.

एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते.

प्रत्येक अनुभवाचं रूपांतर विद्युत संदेशात आणि त्या संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं.


भारतात आलेल्या स्थलांतरितांचा मागोवा घेताना वर्ष कधी सरले ते लक्षातही आलं नाही!

कुतूहल हा ज्ञानयज्ञ २००६ पासून सुरू झाला; हे तेरावे वर्ष आता संपन्न होत आहे.

टॉम हा राजेश खन्नाला दैवत मानत होता. त्याच्या या दैवताबरोबर ‘नोकरी’मध्ये काम करण्याची संधी टॉमला मिळाली.

पहिली सभा दोन डिसेंबर २०१७ रोजी होऊन परिषदेकडे लेख पोहोचणे सुरू झाले.

राजेश खन्नाचा ‘आराधना’ पाहून प्रभावित झालेल्या टॉमने तो सिनेमा दर आठवडय़ाला ३-४ वेळा असा २० वेळा पाहिला!

टॉम अल्टर म्हणजे थॉमस बीच अल्टरचे आईवडील हे मूळचे अमेरिकन आणि उत्तराखंडातील डेहराडूनजवळच्या राजपूर येथे स्थायिक झालेले

१९२२ मध्ये प्रयोगशाळेत एका मूलद्रव्यावर अणूंचा मारा करून कृत्रिम मूलद्रव्ये तयार करता येतात हेच ज्ञात नव्हते.