पालघर

पालघर जिल्ह्यातील स्त्री गुणोत्तर प्रमाण समाधानकारक ; एक हजार पुरुषांमागे ९३९ स्त्रिया

भ्रूणहत्या किंवा लिंगनिदान करण्याची संस्कृती पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात दिसून येत नाही.

खडकोलीतील उत्खननास बंदी

पालघर तालुक्यातील खडकोली या गावातील गौण खनिज उत्खननास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

शासकीय निधीची उधळपट्टी?

पर्यटन विकासाच्या नावावर जिल्ह्यातील दुर्गम भागात  शासकीय निधीची लूट सुरू असल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. 

तलासरीत कचराभूमीचा प्रश्न गंभीर

तलासरी शहराला कचराभूमीची समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. कचराभूमीला जागा मिळत नसल्याने तलासरी पाटीलपाडा येथे साठवलेल्या  कच-याच्या दुर्गंधीमुळे वाहतूकदार त्रस्त झाल्याने…

भात खरेदीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न

आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदी करण्यासाठी जानेवारी अखेपर्यंतची मुदत शासनाने नमूद केली असली तरीही अजूनही ४० टक्के शेतकऱ्यांची भात खरेदी…

सत्ताधाऱ्यांची पीछेहाट

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा आणि तलासरी या नगर पंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे बुधवारी लागलेल्या निकालात  मोखाडा, तलासरीतील सत्ताधारांची पीछेहाट झाल्याचे दिसून…

अनियमित प्रकरणे नियमित

बनावट तांत्रिक मान्यतेच्या आधारे हाती घेण्यात आलेली कोटय़वधी रुपयांची विकासकामे  जव्हार नगरपरिषदेने नियमित करण्यास घेतली आहेत.

डहाणूतील सहा ग्रामपंचायती विभाजनाच्या प्रतीक्षेत

डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागातील कासा, तवा, महालक्ष्मी, मुरबाड, सारणी या पाच ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध सोयीसुविधांवर वाढती लोकसंख्येचा ताण पडून विकासकामांवर मर्यादा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.