02 June 2020

News Flash

अशी सुरू आहे भारती सिंगच्या लग्नाची तयारी

गोव्यात ३ डिसेंबरला पार पडणार भारती- हर्षचा लग्नसोहळा

November 12, 2017 2:27 PM

1 of 5

कॉमेडीयन भारती सिंगच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिंबाचिया ३ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. गोव्यात पार पडणाऱ्या या डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारती खूप उत्सुक आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं की, ‘तयारीच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असून दिवसाचे २४ ताससुद्धा त्यासाठी कमी पडत आहेत.’

1 of 5

First Published on November 12, 2017 2:27 pm

Just Now!
X