23 October 2019

News Flash

.. अशी सुरु झाली अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकहाणी

या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले.

November 13, 2017 1:06 PM

1 of 5

सध्या ज्युनिअर बी म्हणजेच अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लग्नसोहळ्यातील या जोडप्याचा फोटो त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. अभिषेक – ऐश्वर्याकडे पाहताच क्षणी अनेकांच्या तोंडून ‘मेड फॉर इच अदर’ असे शब्द आल्यावाचून राहत नाहीत. पण, या दोघांची प्रेमकहाणी तुम्हाला माहितीये?

1 of 5

First Published on November 13, 2017 12:46 pm