13 December 2017

News Flash

मधुबाला बॉलिवूडमधील एक अविस्मरणीय चेहरा

 • मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली झाला होता. बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ह्रदयाला छिद्र असल्यामुळे निधन झाले होते. आजही मधुबाला यांच्या नावाला बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान आहे.

  मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली झाला होता. बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ह्रदयाला छिद्र असल्यामुळे निधन झाले होते. आजही मधुबाला यांच्या नावाला बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान आहे.

 • ‘मुगल ए आझम’ निर्मितीवस्थेत असतानाच दिलीप कुमार व मधुबाला यांचा ब्रेकअप झाल्याने इतक्या मोठ्या चित्रपटाचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

  ‘मुगल ए आझम’ निर्मितीवस्थेत असतानाच दिलीप कुमार व मधुबाला यांचा ब्रेकअप झाल्याने इतक्या मोठ्या चित्रपटाचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

 • बॉलिवूडमध्ये भूमिका स्वीकारताना नायक कोण असावा याचा निर्णय मधुबाला स्वत: घ्यायच्या असा उल्लेख फिल्म फेअर मासिकाच्या संपादकांनी केला होता.

  बॉलिवूडमध्ये भूमिका स्वीकारताना नायक कोण असावा याचा निर्णय मधुबाला स्वत: घ्यायच्या असा उल्लेख फिल्म फेअर मासिकाच्या संपादकांनी केला होता.

 • 'आय वॉन्ट टू लिव्ह' नावाच्या पुस्तकातून खदीजा अकबर यांनी मधुबालांचे आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत.

  'आय वॉन्ट टू लिव्ह' नावाच्या पुस्तकातून खदीजा अकबर यांनी मधुबालांचे आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत.

 • बॉलिवूडमध्ये सोबत सुरक्षा रक्षक  ठेवण्याची सुरुवात मधुबाला यांनी केल्याचे बोलले जाते.

  बॉलिवूडमध्ये सोबत सुरक्षा रक्षक ठेवण्याची सुरुवात मधुबाला यांनी केल्याचे बोलले जाते.

 • मुस्लीम कुटुंबियात जन्मलेल्या मधुबालांना एकुण अकरा भावंडे होती.

  मुस्लीम कुटुंबियात जन्मलेल्या मधुबालांना एकुण अकरा भावंडे होती.

 • 'निलकमल' या चित्रपटातू मधुबाला यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

  'निलकमल' या चित्रपटातू मधुबाला यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

अन्य फोटो गॅलरी