हिमेश आणि लुलियाच्या गाण्याचे शूटिंग
- 1 / 5
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी म्युझिक अल्बममधील एक गाणे सलमान खानची मैत्रीण लुलिया वंतूरसोबत गायले आहे.
- 2 / 5
होय रोमानियन मॉडेल आणि अभिनेत्री लुलिया गाणेदेखील गाते. तिच्या या टॅलेन्टची एक झलक कपिल शर्माच्या शोमध्येदेखील पाहायला मिळाली होती.
- 3 / 5
हिमेश रेशमिया त्याच्या म्युझिक अल्बमच्या प्रसिद्धीसाठी कपिलच्या शोमध्ये आला होता.
- 4 / 5
कपिलच्या शोमध्ये हिमेशसोबत आलेल्या लुलियाने बॉलिवूडमधील गाणी गायली होती.
- 5 / 5
लुलिया आणि हिमेशच्या गाण्याचा टिझर गल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता, आता या गाण्याच्या शूटिंगची काही छायाचित्रे समोर आली आहेत.