11 December 2017

News Flash

सेलिब्रिटींनी असा साजरा केला ‘फादर्स डे’

 • जगभरात रविवारी फादर्स डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांचे आणि वडिलांसोबतचे फोटो सुंदर कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  जगभरात रविवारी फादर्स डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांचे आणि वडिलांसोबतचे फोटो सुंदर कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 • दीपिकाने तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत एक सुंदर संदेश लिहिला आहे.

  दीपिकाने तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत एक सुंदर संदेश लिहिला आहे.

 • अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांचा आणि मुलांचा फोटो शेअर करत लिहिलं की, यासाठी मला कोणा एका विशिष्ट दिवसाची गरज नाही.

  अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांचा आणि मुलांचा फोटो शेअर करत लिहिलं की, यासाठी मला कोणा एका विशिष्ट दिवसाची गरज नाही.

 • करण जोहरने शेअर केलेला फोटो.

  करण जोहरने शेअर केलेला फोटो.

 • आमिर खानने त्याच्या तिनही मुलांसोबतचे फोटो शेअर केले.

  आमिर खानने त्याच्या तिनही मुलांसोबतचे फोटो शेअर केले.

 • आमिर खान आणि मुलगी इरा

  आमिर खान आणि मुलगी इरा

 • शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करण्याऐवजी आपल्या आईला प्राधान्य दिले. त्याने या फोटोला 'जन्मदात्री' असे कॅप्शनही दिलेय.

  शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करण्याऐवजी आपल्या आईला प्राधान्य दिले. त्याने या फोटोला 'जन्मदात्री' असे कॅप्शनही दिलेय.

 • आमिरने त्याच्या वडिलांसोबतचा सुंदर फोटो शेअर केलाय.

  आमिरने त्याच्या वडिलांसोबतचा सुंदर फोटो शेअर केलाय.

 • मलायका आणि अमृताने त्यांच्या वडिलांसोबत फादर्स डे साजरा केला.

  मलायका आणि अमृताने त्यांच्या वडिलांसोबत फादर्स डे साजरा केला.

 • अरबाज खान आणि मलायका जरी विभक्त झाले असले तरी ते नेहमीच एकमेकांच्या कुटुंबाना प्राधान्य देतात.

  अरबाज खान आणि मलायका जरी विभक्त झाले असले तरी ते नेहमीच एकमेकांच्या कुटुंबाना प्राधान्य देतात.

अन्य फोटो गॅलरी