24 November 2017

News Flash

Ganesh Chaturthi 2017 : रवी जाधवचा ‘इको फ्रेंडली’ गणेशा

 • दिग्दर्शक रवी जाधव हा नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाइमपास, टाइमपास २ या त्याच्या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. 'सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स'मधून प्रशिक्षण घेतलेला रवी दरवर्षी स्वतःच्या हाताने गणेशाची मूर्ती तयार करतो. याही वर्षी त्याने आपल्या पत्नीच्या साथीने बाप्पाची मूर्ती तयार केली. विशेष म्हणजे, ही मूर्ती 'इको फ्रेंडली' आहे. (छाया सौजन्य : रवी जाधव फेसबुक)

  दिग्दर्शक रवी जाधव हा नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाइमपास, टाइमपास २ या त्याच्या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. 'सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स'मधून प्रशिक्षण घेतलेला रवी दरवर्षी स्वतःच्या हाताने गणेशाची मूर्ती तयार करतो. याही वर्षी त्याने आपल्या पत्नीच्या साथीने बाप्पाची मूर्ती तयार केली. विशेष म्हणजे, ही मूर्ती 'इको फ्रेंडली' आहे. (छाया सौजन्य : रवी जाधव फेसबुक)

अन्य फोटो गॅलरी