17 December 2017

News Flash

#ThrowbackThursday सदाबहार जोडीचे आठवणीतले क्षण

 • दिलीप कुमार, सायरा बानू यांच्यासह राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया

  दिलीप कुमार, सायरा बानू यांच्यासह राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया

 • दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या लग्नातील एक दुर्मिळ फोटो

  दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या लग्नातील एक दुर्मिळ फोटो

 • दिलीप कुमार यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांच्या डोक्याचे चुंबन घेताना सायरा बानू.

  दिलीप कुमार यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांच्या डोक्याचे चुंबन घेताना सायरा बानू.

 • दिलीप कुमार यांना दूध पिताना ओठांवर मिशी आल्यानंतर खळखळून हसताना सायरा बानू

  दिलीप कुमार यांना दूध पिताना ओठांवर मिशी आल्यानंतर खळखळून हसताना सायरा बानू

 • बॉलिवूडमधील सदाबहार जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा सायरा बानू आणि दिलीप कुमार

  बॉलिवूडमधील सदाबहार जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा सायरा बानू आणि दिलीप कुमार

अन्य फोटो गॅलरी