पहिल्या सिझनमध्ये बोल्ड सीन, दुसऱ्यामध्ये सूड..जाणून घ्या ‘कालीन भैय्या’च्या पत्नीबद्दल
- 1 / 10
अॅमेझॉन प्राइमवर 'मिर्झापूर २' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री रसिका दुग्गलने कालीन भैय्याची पत्नी आणि मुन्ना त्रिपाठीच्या सावत्र आईची भूमिका साकारली आहे.
- 2 / 10
रसिका दुग्गल हे कलाविश्वातील फार चर्चेतलं नाव आहे. तिने ५० हून अधिक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केलंय.
- 3 / 10
रसिकाने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अन्वर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
- 4 / 10
त्यानंतर तिने किस्सा, मंटो आणि औरंगजेब यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.
- 5 / 10
त्यानंतर तिने किस्सा, मंटो आणि औरंगजेब यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.
- 6 / 10
रसिकाने अभिनेता मुकुल चड्ढाशी लग्न केलं. लग्नानंतरही ही चित्रपटविश्वात सक्रिय आहे.
- 7 / 10
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कलाकारांना नवी संधी मिळाली, असं तिचं मत आहे.
- 8 / 10
मिर्झापूरच्या दोन्ही सीरिजमध्ये रसिकाने काम केलं. बीना देवीच्या भूमिकेतून रसिकाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली.
- 9 / 10
'दिल्ली क्राइम' या वेब सीरिजमध्येही तिने आयपीएस ऑफिसरची दमदार भूमिका साकारली.
- 10 / 10
सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, रसिका दुग्गल