कियारा आडवाणीच्या मोहक अदां, नववर्षातला फोटो ठरतोय चर्चेचा विषय
- 1 / 5
बॉलिवूडमधील कलाकार नववर्षाच्या स्वगातासाठी मालदीवला गेले आहेत. यामध्ये कियारा आडवाणीचाही समावेश आहे. मालदीवला गेल्यानंतर कियारानं आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
- 2 / 5
कियारानं नववर्षातील पहिल्या दिवसाचा फोटो पोस्ट केला आहे.
- 3 / 5
इन्स्टास्टोरीवर तिनं आपलं डेली रुटीन कसं असते, हेही टाकलं आहे.
- 4 / 5
कियारा आडवाणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत ठरत आहे.
- 5 / 5
या फोटोंमध्ये कियाराचं सौंदर्य आधिकच खुललं आहे.