• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. when aishwarya rai angry on abhishek bachchan said sleep outside bedroom know the reason nrp

“मला बेडरुमबाहेर झोपावं लागलं होतं, कारण ऐश्वर्या…” अभिषेक बच्चनने सांगितलेला ‘तो’ किस्सा

“मला बेडरुमबाहेर झोपावं लागलं होतं, कारण ऐश्वर्या…” अभिषेक बच्चनने सांगितलेला ‘तो’ किस्सा

Updated: February 5, 2023 12:43 IST
Follow Us
  • Abhishek Bachchan 2
    1/30

    बॉलिवूड अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/30

    अभिषेक बच्चनचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये झाला.

  • 3/30

    अभिषेक बच्चन सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

  • 4/30

    विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

  • 5/30

    ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात.

  • 6/30

    सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

  • 7/30

    या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असली तरी त्याच्यातील प्रेम अद्याप कायम आहे.

  • 8/30

    या दोघांना अनेकजण आदर्श कपल समजतात.

  • 9/30

    मात्र एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात जोराचे भांडण झाले होते.

  • 10/30

    यामुळे ऐश्वर्याने अभिषेकला सलग दोन दिवस बेडरुमच्या बाहेर काढले होते.

  • 11/30

    त्यामुळे अभिषेकला घराच्या हॉलमध्ये त्याच्या दोन्ही रात्री घालवाव्या लागल्या होत्या.

  • 12/30

    अभिषेक आणि ऐश्वर्याचा हा किस्सा २०१४ चा आहे.

  • 13/30

    २०१४ मध्ये अभिषेक हा आपल्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठात गेला होता.

  • 14/30

    त्यावेळी त्याची ओळख त्या ठिकाणच्या विद्यापीठाचे संस्थापक कर्नल जेपिआर यांच्याशी झाली.

  • 15/30

    ते अभिषेकला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्याचे ऑफिस फार लहान होते.

  • 16/30

    त्यात दोन-चार खुर्च्यांशिवाय एक डेस्क होता. त्याव्यतिरिक्त त्याच्या ऑफिसमध्ये काहीही नव्हते.

  • 17/30

    त्यावेळी त्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व ट्रॉफी या जमिनीवर ठेवल्या होत्या.

  • 18/30

    हे पाहून अभिषेकला आश्चर्य वाटले.

  • 19/30

    “तुम्ही या सर्व ट्रॉफी जमिनीवर का ठेवलात?” असा प्रश्न अभिषेकने कर्नल जेपिआर यांना विचारला होता.

  • 20/30

    “मी या सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवण्यामागचे कारण म्हणजे हे पुरस्कार जिंकलेल्या विजयाची नशा माझ्या डोक्यात जाऊ नये,” असे त्यांनी सांगितले.

  • 21/30

    कर्नलची ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अभिषेक हा भारावून गेला.

  • 22/30

    यानंतर चेन्नईतून मुंबईत आल्यावर अभिषेकने आपल्या घरीही हेच करावं असा विचार केला.

  • 23/30

    त्यानंतर त्याने त्याच्या घरातील बेडरुममध्ये ऐश्वर्याच्या सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवल्या.

  • 24/30

    यामुळे त्यांचे संपूर्ण बेडरुम ट्रॉफीने भरुन गेले.

  • 25/30

    हा सर्व प्रकार पाहिल्यावर ऐश्वर्या मात्र खूप भडकली.

  • 26/30

    यानंतर तिने मला असं करण्याचे कारण विचारले.

  • 27/30

    त्यावेळी मी तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

  • 28/30

    मी ऐश्वर्याला जमिनीवर ट्रॉफी ठेवण्याचे कारणही सांगितले.

  • 29/30

    पण ती इतकी चिडली होती की तिने मला सरळ खोलीबाहेर जा, असे सांगितले.

  • 30/30

    ऐश्वर्याच्या या रागामुळे मला दोन रात्री बेडरुमच्या बाहेर काढाव्या लागल्या. त्या काळात मी हॉलमध्ये झोपलो होतो, असा किस्सा अभिषेकने सांगितला होता.

TOPICS
अभिषेक बच्चन
Abhishek Bachchan
ऐश्वर्या राय बच्चन
Aishwarya Bachchan
मनोरंजन
Entertainment

Web Title: When aishwarya rai angry on abhishek bachchan said sleep outside bedroom know the reason nrp

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • नवीन प्राणी न आल्यामुळे राणीच्या बागेतील पर्यटकांची संख्या रोडावतेय ?
  • अकोला : बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्याचा प्रवास त्याच्यासाठी ठरला अखेरचा
  • Chanakya Niti: कोणत्या ४ गोष्टींमध्ये महिला नेहमी पुरुषांपेक्षा पुढे असतात? ‘या’ बाबतीत पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाहीत!
  • सोलापूर जिल्हा नियोजन बैठकीत पाणी, घरकुलांवरील प्रश्न गाजले
  • नाशिक विभागात १० दिवसात पावसामुळे १२ जणांचा मृत्यू
  • Rohit Sharma: “आता मुंबईत तिकिटं कमी पडतील तेव्हा…”, द्रविडने रोहित शर्मा स्टँडच्या अनावरणानंतर हिटमॅनला दिल्या अनोख्या शुभेच्छा; पाहा VIDEO
  • अहिल्यानगर : जिल्ह्यात कृषी विभागाकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे कृषिसेवा सल्ला, कृषी सखा, कृषी डॉक्टरचा नावीन्यपूर्ण उपक्रम
  • भाग्यश्रीने ३७ वर्षांपूर्वी काढलेले माधुरी दीक्षितचे स्केच; ‘धकधक गर्ल’चे स्केच पाहताच नेटकरी म्हणाले…
  • कॉल मी म्हणत अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक, चिठ्ठीत मोबाईल क्रमांक व आरोपीचे नाव होते
  • Video : एक नंबर, तुझी कंबर…; थायलंडमधील अभिनेत्याचा मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स! संजू राठोडची खास कमेंट
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • A faux pas too many on Op Sindoor, BJP plans training camp for leaders in Madhya Pradesh
  • Major blow to AAP in MCD as 13 councillors resign, announce formation of Indraprastha Vikas Party
  • Covid-19 surge in Hong Kong, Singapore: What’s causing the spike?
  • Madhya Pradesh HC modifies stay on NEET-UG results, says results to be held only for affected centres
  • ‘Doesn’t eat much, speaks only in English’: Tahawwur Rana, Tihar inmate 1784
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us