-
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
सोनाक्षीने नुकतचं मुंबईत स्वत; आलिशान घर घेतलं आहे.
-
वांद्रातील सम
-
या घराची रचना इंटेरिअर डिझायनर राजीव आणि एकता पारीख यांनी केली आहे.
-
वांद्रे पश्चिम येथील रंग शारदा सभागृहाजवळ सोनाक्षीचे हे आलिशान घर आहे.
-
वांद्राच्या केसी रोड जवळ असणाऱ्या इमारतीच्या २६ मजल्यावर सोनाक्षीचे नवे घर आहे.
-
सोनाक्षीने या घराचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या घराची किंमत ११ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
सोनाक्षीचा हा फ्लॅट खूपच सुंदर आणि आलिशान आहे.
-
४,२०० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या फ्लॅटमध्ये चार बेडरुम आहेत.
-
तसेच आर्ट स्टुडिओ, ड्रेसिंग रूम, लिव्हिंग रूम, योगा स्पेस तसेच वॉक इन वॉर्डरोब आहे.
-
सोनाक्षी सिन्हाच्या लिव्हिंग रूममध्ये एक मोठा टीव्ही लावण्यात आला आहे. या भागात सोफा आणि स्टायलिश टेबलही ठेवण्यात आले आहेत.
-
अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंग करता येतील एवढी मोकळी जागा आहे.
-
सोनाक्षीच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीतून मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक स्पष्टपणे दिसतो.
-
फोटो (सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)

तब्बल ५०० वर्षांनी ‘कुलदीपक राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? २०२४ पासून मिळू शकतो बक्कळ पैसा