-
आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून अनेक काल्पनिक गोष्टी तयार केल्या जात आहेत. आता ८० च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांनी ‘अॅव्हेंजर्स’ची भूमिका साकारली असती, तर त्यांचा लूक कसा दिसला असता? याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
संजय दत्त थॉरच्या भूमिकेत असा दिसला असता. -
हल्कच्या व्यक्तिरेखेतील धर्मेंद्रचा लूक काहीसा असा दिसला असता.
-
अमिताभ बच्चन कॅप्टन अमेरिकाच्या भूमिकेत असे दिसले असते.
-
आयर्न मॅनच्या भूमिकेतील अनिल कपूर असाच दिसला असता.
-
लोकीच्या भूमिकेतील अमरीश पुरी
८०च्या दशकातील बॉलिवूड कलाकार ‘Avengers’ बनले असते तर त्यांचा लूक कसा असता? पाहा AI फोटो
८० च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांनी ‘अॅव्हेंजर्स’ची भूमिका साकारली असती, तर त्यांचा लूक कसा दिसला असता? पाहा AI फोटो
Web Title: 80s bollywood actor how looked if they become avengers see ai photo jshd import rmm