-
या यादीत पहिले नाव येते ते हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी दिलीप कुमार व सायरा बानो यांचे. ११ ऑक्टोबर १९६६ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
लग्नावेळी दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते तर सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या.
-
२०२१ मध्ये दिलीप कुमार यांचे निधन झाले
-
बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी २४ डिसेंबरला शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली.
-
शूरा खान व आरबाजमध्ये २५ वर्षांचे अंतर आहे.
-
आरबाजचे हे दुसऱे लग्न आहे. यापूर्वी आरबाजने अभिनेत्री मलायका अरोराबरोबर १९९८ साली लग्न केले होते आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला.
-
अभिनेता मिलिंद सोमनने २०१८ साली अंकिता कुंवरबरोबर लग्न केले.
-
अत्यंत साध्या पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला.
-
मिलिंद व अंकितामध्ये तब्बल २६ वर्षांचे अंतर आहे.
-
अभिनेता कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी परवीन दोसांजबरोबर लग्नगाठ बांधली. कबीर बेदी यांचे हे चौथे लग्न आहे.
-
परवीन व कबीर बेदी यांच्यामध्ये ३० वर्षांचे अंतर आहे.
-
परवीन ही कबीर बेदींची धाकटी मुलगी पूजा बेदीपेक्षा ३ ते ४ वर्षांनी लहान आहे.

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”