-
अरबाज खान आणि शुरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी निकाह केला.
-
अरबाज आणि शुराच्या लग्नानंतरची पहिली ईद त्यांनी एकत्र साजरी केली.
-
याचे फोटोज अरबाज आणि शुराने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अरबाज आणि शुराने ईदसाठी स्पेशल डिझायनर कपड्यांची निवड केली होती.
-
अरबाजने सफेद रंगाचा कुरता घातला होता तर शुराने सोनेरी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.
-
या फोटोत अरबाज शुराला गालावर किस करताना दिसतोय.
-
‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुरा पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि नंतर ते प्रेमात पडले.
-
अरबाज आणि शुरा एक वर्ष एकमेकांना डेट करत होते.
-
गेल्यावर्षी अर्पिता खानच्या घरी अरबाज आणि शुराचा निकाह पार पडली. यादिवशी संपूर्ण खान परिवाराने हजेरी लावली होती. (All Photos- arbaazkhanofficial/Instagram)

PM Narendra Modi US Visit LIVE: अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांबाबत मोदींनी ट्रम्प यांच्यासमोरच स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हे सर्व भारतीय…”