-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहे.
-
देशभरात तिचे लाखों चाहते तयार झाले आहेत.
-
अभिनयासाठी लोकप्रिय चर्चेत असलेली सोनाली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येते,
-
सोनाली तिच्या फॅशनेबल पेहरावाने चाहत्यांना अनेकदा थक्क करते.
-
पारंपरिक ते मॉडर्न असे कोणतेही कपडे ती अतिशय उत्तम सांभाळते.
-
काही वेळापूर्वी सोनालीने सुंदर अशा लाल रंगाच्या वेल्वेट गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे या ड्रेसच्या गळ्याकडच्या भागाला हिऱ्याची डिझाइन करण्यात आली आहे.
-
या ड्रेसमध्ये सोनाली अतिशय ग्लॅमरस दिसतेय.
-
दरम्यान, सोनालीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
-
चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो : @crackbrainmediaworks/इन्स्टाग्राम)
![Eagle carrying an entire adult deer](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/New-Project-9-10.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?