रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Photos : घरगुती उपाय करून मिळवा नितळ आणि मऊ त्वचा !
प्रत्येक स्त्रीला आपली त्वचा गोरी आणि चमकदार हवी असते. जणू काही पार्लरला गेल्यावर जशी त्वचा चमकते तशीच त्वचा दररोज हवी, असे प्रत्येक महिलेचे म्हणणे असते. मात्र, याकरता दररोज पार्लरला जाणे काही शक्य नसते. मग, अशावेळी काय करावे, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. यावर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला चक्क पार्लरसारखी चमकदार आणि गोरी त्वचा मिळेले. चला तर जाणून घेऊया याकरता नेमके काय करावे लागेल.
Web Title: Remedies for glowing skin pdb