18 November 2017

News Flash

पावसाने झोडपले, मुंबई खोळंबली

  • दादर टी टी सर्कल परिसरातही पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

    दादर टी टी सर्कल परिसरातही पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

  • पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली.

    पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली.

  • दादर परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

    दादर परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

  • परळ रेल्वे स्टेशन जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.

    परळ रेल्वे स्टेशन जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.

  • रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

    रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

अन्य फोटो गॅलरी