-
शाओमी १३ अल्ट्रा हा सर्वात शक्तिशाली फोन आहे. यात जबरद्त कॅमेरा सेटअप मिळतो
-
फोनचं बॅक पॅनल इको-लेदर आणि फ्रेम मेटलचं आहे.
-
Xiaomi 13 अल्ट्रा वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. हा फोन आयपी ६८ प्रमाणित आहे.
-
हा फोन ब्लू, ऑरेंज आणि यल्लो या तीन रंगांमध्ये येतो.
-
Xiaomi 13 अल्ट्रा मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातला पहिला मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल्सचा आहे.
-
Xiaomi 13 अल्ट्रामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 90W फास्ट वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
-
यात 1440p LTPO पॅनेलसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600nits पीक ब्राइटनेसची असलेली टॉप-शेल्फ स्क्रीन देण्यात आली आहे.
-
या पोर्ट्रेट इफेक्ट्सचा सपोर्ट मिळेल. या फोनचा कॅमेरा उत्तम फोटोग्राफीसाठी डिझाईन करण्यात आला आहे.
-
या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल.
-
Xiaomi 13 Ultra सध्यातरी भारतात लाँच होणार नाही. परंतु कंपनी दक्षिण आशियाई देशांमध्ये हा फोन लाँचिंगच्या विचारात असल्याचं सांगितलं जात आहे.

Hindu New Year 2025: हिंदू नववर्षात या ५ राशींचे भाग्य चमकणार! नव्या नोकरीसह मिळेल बक्कळ पैसा, जाणून घ्या कसे जाईल हे वर्ष