-
चालू शतकातील सर्वात जास्त कालावधीचे चंद्रग्रहण २७ जुलैच्या रात्री ते २८ जुलैच्या पहाटेपर्यंत दिसले. बोलिविया इथूल टिपलेलं चंद्रग्रहणाचं सुंदर छायाचित्र
हे चंद्रग्रहण १०३ मिनिटे चालले. यावेळी चंद्र लालसर दिसला. या चंद्राला ब्लड मून म्हणूनही ओळखलं जातं. (सौजन्य: ट्विटरजपान) -
जर्मनीमधून टिपलेले ग्रहणाचे छायाचित्र (सौजन्य: एपी) 'ब्लड मून' अर्थात चंद्राची लालसर प्रतिमा (सौजन्य: नेहरू प्लॅनेटेरिअम) दिल्ली मधून टिपलेले चंद्रग्रहणाचे दृश्य (सौजन्य: एएनआय) -
पावसाळा असल्याने काही ठिकाणी आकाशात ढगाळ वातावरण होतं. (सौजन्य: एएनआय)
जयपूर येथून टिपलेले चंद्रग्रहणाचे दृश्य

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल