‘प्रधानमंत्री गर्लफ्रेण्ड दिलवाओ योजना सुरु करा’; जाणून घ्या ‘मोदी गर्लफ्रेण्ड दो’, ‘मोदी बॉयफ्रेण्ड दो’ ट्रेण्डबद्दल
- 1 / 31
देशामधील बेरोजगारी दिवसोंदिवस वाढत असून याच समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केलीय. ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसला. मात्र मंगळवारी सोशल नेटवर्किंगवर दोन भलतेच हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये दिसले.
- 2 / 31
मोदी बॉयफ्रेण्ड दो आणि मोदी गर्लफ्रेण्ड दो असे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. हजारोच्या संख्येने नेटकऱ्यांनी हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलेत. अनेकांनी यावर मजेदार मिम्सही शेअर केलेत. चला तर पाहुयात नक्की काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे
- 3 / 31
ज्याने ट्रेण्ड सुरु केला तो...
- 4 / 31
ट्रेण्ड पाहून सिंगल पोरं
- 5 / 31
मोदींकडे रोज रोज मागण्या केल्यास...
- 6 / 31
ट्रेण्ड पाहून पंतप्रधान म्हणतील...
- 7 / 31
प्रश्न चांगला आहे पण...
- 8 / 31
काय करु मी जीव देऊ का...
- 9 / 31
योजनाच सुरु करा...
- 10 / 31
ट्रेण्ड पाहून भारतीय पालक
- 11 / 31
थांबता येत नाही का...
- 12 / 31
आत्मनिर्भर व्हा...
- 13 / 31
आता येणार मज्जा...
- 14 / 31
ट्रेण्डमध्ये पण फरक आहे. ही समानता आहे का?
- 15 / 31
द्या ना...
- 16 / 31
ट्विटची संख्या बघा
- 17 / 31
आमच्या मुली काही कमी नाहीत
- 18 / 31
शब्बास...
- 19 / 31
पोरी पोरांची नक्कल करत आहेत
- 20 / 31
काय अडचण आहे या लोकांना...
- 21 / 31
नका करु हे असं....
- 22 / 31
मी काय बाटलीतला जीन आहे का
- 23 / 31
युवा पीढी कुठे जातेय?
- 24 / 31
अखेर तो दिवस आलाच...
- 25 / 31
बोलू द्या त्याला...
- 26 / 31
काय हलवून टाकलं ना?
- 27 / 31
तुम्ही बोलताय ते चर्चेसाठी योग्य आहे पण...
- 28 / 31
मी पंतप्रधान आहे...
- 29 / 31
ही चिटिंग आहे...
- 30 / 31
माझं ऐका....
- 31 / 31
अनेकांना पडलेला प्रश्न...