• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. will bill gates mark zuckerberg attend the wedding of anant ambani radhika merchant see who is on the guest list pvp

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाला बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग लावणार हजेरी? पाहा पाहुण्यांच्या यादीत कोणाचा समावेश

गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

February 24, 2024 11:52 IST
Follow Us
  • anant-ambani-radhika-getting-married
    1/21

    भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत त्याची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

  • 2/21

    गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • 3/21

    मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाचे लग्नाअगोदरचे कार्यक्रम पार पडणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून ३ मार्च २०२४ पर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. (Photo: ANI)

  • 4/21

    दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी जागतिक पातळीवरील नामवंत व्यक्तीही हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • 5/21

    ET च्या रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी कोणकोणत्या जागतिक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे जाणून घेऊया.

  • 6/21

    ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंट सीईओ ब्रूस फ्लॅट (Photo: Reuters)

  • 7/21

    एक्सॉर सीईओ जॉन एल्कन (Photo: Reuters)

  • 8/21

    बीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मरे ऑचिनक्लोस (Photo: Reuters)

  • 9/21

    ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन (Photo: Reuters)

  • 10/21

    बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ब्रायन थॉमस मोयनिहान (Photo: Reuters)

  • 11/21

    Adnoc सीईओ सुलतान अहमद अल जाबेर (Photo: Reuters)

  • 12/21

    ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक (Photo: Reuters)

  • 13/21

    मॉर्गन स्टॅनले सीईओ टेड पिक (Photo: Reuters)

  • 14/21

    मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (Photo: Reuters)

  • 15/21

    मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Photo: Reuters)

  • 16/21

    डिस्नेचे सीईओ बॉब इगर (Photo: Reuters)

  • 17/21

    अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण असल्याचे सांगण्यात येते. अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमात राधिकाचा सहभाग असतो. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)

  • 18/21

    राधिका ही भारतातील प्रसिद्ध उद्योगपती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)

  • 19/21

    राधिकाने डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून आपले पुढचे शिक्षण घेतले आहे. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)

  • 20/21

    राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. अभ्यासाबरोबर तिला डान्सचीही आवड आहे. (फोटो – राधिका मर्चंटच्या फॅनपेजवरून साभार)

  • 21/21

    येथे देण्यात आलेली माहिती विविध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. (Photo: ANI)

TOPICS
अनंत अंबानी
Anant Ambani

Web Title: Will bill gates mark zuckerberg attend the wedding of anant ambani radhika merchant see who is on the guest list pvp

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • शहापुरात २० तास विद्युत पुरवठा खंडीत; नागरिक, लघु उद्योजकांचे हाल
  • मुंबई विमानतळावरून सोन्यासह परदेशी चलन जप्त, तिघांना अटक
  • चिनी सैन्याची भारतात घुसखोरी? लोकांना दिली युद्धाची धमकी! पण Video तं खरं घडलं काय? वाचा
  • पुणे: “अजित पवारांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” वैष्णवीच्या आई- वडिलांना अश्रू अनावर, अटक करण्यात आलेल्या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी
  • Shikhar Dhawan New House: आधी दुबईत हॉटेल, आता भारतात घेतलं ‘एवढ्या’ कोटींचं घर, शिखर धवनच्या नव्या आलिशान घराची किंमत ऐकून थक्क व्हाल…
  • उन्हाळ्यात ‘हे’ ३ पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा तुम्हाला डॉक्टरकडे माराव्या लागतील फेऱ्या
  • इलॉन मस्क यांच्या ‘ट्रम्प प्रेमा’चा टेस्लाच्या विक्रीवर परिणाम; बड्या कंपन्या फिरवतायत टेस्लाकडे पाठ
  • कोपरी रस्त्यावरील कचऱ्यामुळे तुंबतोय नाला, गृहसंकुलात सांडपाणी साचत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
  • Snapchat logo:स्नॅपचॅटच्या लोगोत भूत का आहे?
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ट्रॅक्टरवर… काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • ‘Action has to be taken by President, PM’: SC rejects plea seeking FIR in Justice Yashwant Varma cash row case
  • Ashoka University professor Ali Khan Mahmudabad has moral ambition and courage. Ashoka University does not
  • Deportation protection for immigrants ends in US. What it means & who will be affected?
  • Nirupama Rao writes: What makes this face-off with Pak structurally different is China’s embedded role
  • Don’t panic, stay vigilant, doctors say as Covid cases spike after a gap
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us