27 September 2020

News Flash

Pro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स बाद फेरीत

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत बेंगळूरु बुल्सने बाद फेरी गाठली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत बेंगळूरु बुल्सने बाद फेरी गाठली, तर जयपूर पिंक पँथर्सनेदेखील महत्त्वपूर्ण विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीतील आव्हान टिकवून ठेवले. पहिल्या सामन्यात बेंगळूरुने तेलुगू टायटन्सला ४४-२८ अशी आरामत धूळ चारून ‘ब’ गटातून आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. १९ सामन्यांतील १२ विजय मिळवणाऱ्या बेंगळूरुसाठी पवन शेरावतने सर्वाधिक १३ चढायांचे गुण मिळवले. रोहित कुमारनेदेखील सात गुण मिळवले. दुसऱ्या सामन्यात जयपूरने दीपक हुडाच्या चढायांच्या १२ गुणांच्या बळावर हरयाणा स्टीलर्सवर ३९-३० अशी सरशी साधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 2:34 am

Web Title: bengaluru bulls in the next round
Next Stories
1 कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईचा प्रो-कबड्डीत डंका, चढाईत सर्वात जलद २०० गुण मिळवणारा खेळाडू
2 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाच्या खेळाडूंचा दबदबा, सिद्धार्थ देसाई-फजल अत्राचली गुणांमध्ये अव्वल
3 Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचा अष्टपैलू खेळ, दबंग दिल्लीचा धुव्वा
Just Now!
X