पुणे : करोनाच्या धास्तीमुळे अजूनही नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंधांतून नाटय़गृह आणि चित्रपटगृहांना ५० टक्के आसनक्षमतेमध्ये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी देऊन तीन महिने झाले आहे. या कालखंडात प्रेक्षकच उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे. नाटकांना प्रेक्षक नाहीत. दिवाळीपासून जे नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, त्यांना ५० टक्के प्रेक्षकक्षमतेमध्ये उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

ज्येष्ठ नागरिक हे नाटकाचे हमखास प्रेक्षक आहेत. करोना संसर्गाचा प्रभाव ध्यानात घेता ज्येष्ठ नागरिकांना घरातील सदस्य एकटे घराबाहेर पडू देत नाहीत. त्यामुळे एखाद-दुसऱ्या नाटकाचा अपवाद वगळता ५० टक्के आसनक्षमतेमध्ये नाटकाचा प्रयोग करणे नाटय़निर्मात्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही, या वास्तवाकडे मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…