Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी त्यांची कला सादर करताना दिसतात तर कधी कोणी भन्नाट जुगाड शोधून काढतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुण बेड टी घेण्यासाठी चक्क बेड चहाच्या टपरीवर घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल, बेडवरून उतरण्याचा आळस येत असावा म्हणून त्याने कदाचित बेड टपरीवर घेऊन गेला असावा. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणी बेड कसं काय टपरीवर घेऊन जाणार? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ बघावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल आणि तो झोपेतून उठतो. तुम्हाला त्याच्या बेडवर पायाशेजारी दुचाकीचं हँडलबार दिसेल. तरुण हे हँडलबार पकडतो आणि दुचाकीप्रमाणे थेट बेड चालवतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणाने बेडला गाडीमध्ये रुपांतरीत केले आहे आणि बेडला चार चाकं बसवली आहेत. त्यानंतर हा तरुण ही चारचाकी बेड गाडी घेऊन थेट टपरीवर जातो आणि चहा पितो. त्यानंतर परत घरी येतो आणि बेड पार्क करून पुन्हा झोपतो. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तरुणाची ही अनोखी युक्ती पाहून कोणीही थक्क होईल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की असे जुगाड हे भारतातीलच लोक करू शकतात.

On Camera, UP Teen Collapses, Dies While Dancing At Her Sister's Wedding shocking video
Shocking Video: तिची चूक नसेलही, पण मृत्यूने तिला अवघ्या ७ सेकंदात कवटाळलं; उत्तर प्रदेशमधला VIDEO व्हायरल
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
hostel food viral video
“…कोणत्या जेलमध्ये राहतेस?” ‘हॉस्टेल’च्या जेवणाचा ‘हा’ व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा : ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

desimojito या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वात आळशी गोष्टी मी आज पाहिली” तर एका युजरने लिहिलेय, “मला हा बेड पाहिजे” सहा हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.