Premium

तळवडे घटना: होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ सहा महिलांचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत!

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डलच्या कारखान्यात आग लागून सहा महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

bodies of six women who were burned to death are awaiting cremation
'डीएनए'नंतरच मृतदेह नातेवाईकांना दिले जाणार (फोटो- लोकसत्ता टीम)

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डलच्या कारखान्यात आग लागून सहा महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ओळखणे देखील त्यांच्या नातेवाईकांना अशक्य झालं होतं. ‘त्या’ सहा महिलांचा ‘डीएनए’ करून मृतांची ओळख पटवण्यात येणार असल्याने मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत आहेत. या घटनेमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. सात जणांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा-पुणे : रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणी यांनी अर्ध्यात सोडला कार्यक्रम

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bodies of six women who were burned to death are awaiting cremation kjp 91 mrj

First published on: 10-12-2023 at 20:46 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा