VIDEO: पेशवाईतील अर्धे शहाणे नाना फडणवीस यांचा शिल्लक वाडा

सुमारे २५० वर्षांपूर्वीचा हा वाडा असून अनेक ऐतिहासिक घटना आणि निर्णय होताना या वड्याने बघितले आहेत

Gosht Punyachi, Nana Fadanvis Wada
सुमारे २५० वर्षांपूर्वीचा हा वाडा असून अनेक ऐतिहासिक घटना आणि निर्णय होताना या वड्याने बघितले आहेत

शनिवार वाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात आणि वसंत टॉकिजच्या शेजारी पेशवे दरबारातील उमेद व्यक्तिमत्त्व नाना फडणवीसांचा वाडा आहे. सुमारे २५० वर्षांपूर्वीचा हा वाडा असून अनेक ऐतिहासिक घटना आणि निर्णय होताना या वड्याने बघितले आहेत. चला तर गोष्ट पुण्याची या सिरिजच्या या भागात भेट देऊ नाना वाड्याला.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gosht punyachi 250 years old nana fadanvis wada sgy

ताज्या बातम्या