
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची इंदापूरमध्ये पंचायत समितीच्या मैदानावर ‘ओबीसी एल्गार’ सभा होणार आहे.
महापालिकेचे प्रकल्प व विकासकामांवर नियंत्रण ठेऊन सल्ला देणाऱ्या पॅलेडियम कन्सल्टंट इंडिया या खासगी संस्थेवर आयुक्त शेखर सिंह मेहरबान झाले आहेत.
रेल्वे प्रवाशांकडून विनाकारण गाडीतील संकटकालीन साखळी ओढण्याचे प्रमाण वाढले आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात वाहनतळाचे कंत्राट संपूनही वर्षभरापासून कंत्राटदार वाहनचालकांकडून बेकायदा पद्धतीने शुल्काची वसुली करीत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली आहे.
याप्रकरणी महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य (वय ३८) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विमानतळावरील डिजिटल माहिती फलकांवर याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने बऱ्याच ठिकाणी आशा अनधिकृत कंपन्या चालवल्या जातात.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.
मेणबत्ती (कँण्डल) तयार करणाऱ्या कारखान्यात काम सुरू असताना अचानक भडका उडाल्याने झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यु झाला.
नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी महाविकास आघाडीकडे मागणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला…
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सुपे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पुणे पोलिसांना सुपे यांच्याकडे तीन कोटी ५९ लाख…