बायबल सोसायटीच्या पुणे शाखेचे संस्थापक सचिव टी. वाय. वाघमारे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ख्रिश्चन समाजातर्फे शनिवार, १४ सप्टेंबर रोजी वायएमसीए क्वॉर्टर गेट येथे सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वाघमारे बायबल सोसायटी पुणे शाखेच्या सचिवपदी ६० वर्षे कार्यरत होते. मुंबई शाखेचे उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच क्राईस्ट चर्चचे काही काळ ते सचिवही होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
टी. वाय. वाघमारे यांचे निधन
बायबल सोसायटीच्या पुणे शाखेचे संस्थापक सचिव टी. वाय. वाघमारे (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
First published on: 03-09-2013 at 02:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T y waghmare is no more