पिंपरी- चिंचवडमधील सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेणाऱ्या ४० वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळत असताना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मिलिंद भोंडवे अस मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोलंदाजी करत असताना अचानक तरुण खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी च्या पिडब्ल्यूडी मैदानावर पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. आज तिसरा दिवस होता.

हेही वाचा >>> Pune Car Accident Case : विशाल अगरवालसह सहाजणांची येरवडा कारागृहात रवानगी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth dies after suffering heart attack while playing cricket kjp 91 zws
First published on: 24-05-2024 at 20:48 IST