11 July 2020

News Flash

मस्त मॉकटेल : कोकोमेलन

कलिंगडाच्या बिया काढून घ्या. त्याचे तुकडे ब्लेंडरमधून फिरवून घ्या

(संग्रहित छायाचित्र)

साहित्य

* कलिंगडाच्या फोडी ३ कप

* नारळाचे पाणी  १ कप,

* पाव चमचा जिरेपूड

* मीठ.

कृती

* कलिंगडाच्या बिया काढून घ्या.

* त्याचे तुकडे ब्लेंडरमधून फिरवून घ्या.

* त्यात नारळ पाणी आणि जिरे, मीठ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.

* ग्लासात बर्फ घालून त्यावर हे मिश्रण ओता आणि पेश करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 3:09 am

Web Title: article about coocolmon mocktail recipe
Next Stories
1 शहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण
2 मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी
3 सत्ताधीशांची छाया कलावंतावर पडता नये
Just Now!
X