scorecardresearch

Premium

आरोग्यादायी पुदिना ताक प्या आणि निरोगी राहा, जाणून घ्या सोपी रेसिपी

ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते असे मानले जाते.

mint buttermilk
आरोग्यादायी पुदिना ताक प्या आणि निरोगी राहा, ( फोटो – फ्रिपीक))

ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे हे आपल्याला माहित आहे. तुम्हाला ताक प्यायला आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही पुदीना ताक घरच्या घरी पिऊ शकता. पुदीना ताक तयार करणे अत्यंत सोपे आहे आणि त्याची चव देखील अप्रतिम आहे. ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी

पुदिना ताक रेसिपी

साहित्य –

health supplement pills marathi news, health supplement pills benefits marathi, health supplement pills effects on body marathi news
Health Special: आरोग्यपूरक गोळ्या – कोणी घ्याव्यात? किती घ्याव्यात?
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
gobi manchurian marathi news, gobi manchurian banned in goa
एकट्या मंचुरियननेच यांचं काय बिघडवलंय?
Radical changes
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा

अर्धी वाटी दही, सैंधव मीठ, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने

हेही वाचा – गरमा गरम ब्रोकोली सूप प्या आणि हेल्दी रहा, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी

कृती

पुदिना व आलं मिक्सरवर वाटून घ्या. दही घुसळून त्यात पुदिना आलं पेस्ट, मीठ, पाणी घालून एकजीव करा. तुमचे स्वादिष्ट ताक तयार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drink healthy mint buttermilk and stay healthy know this easy recipe snk

First published on: 18-06-2023 at 18:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×