21 October 2019

News Flash

प्रसन्न बुद्धीची किमया

आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी.. विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख..

आकलन : कॉपीबहाद्दर

माहिती तंत्रज्ञानामुळे माणूस बुद्धिमान झाला की मठ्ठ? माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे? काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का? मार्क

संधीविना सज्जन ?

समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघताबघता भ्रष्ट होऊन

हे बंध जीवनाचे..

हल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत.. जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा

विश्वासाचे विज्ञान

विश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण करणे हा नेतृत्वातील महत्त्वाचा गुण.

करिश्मा नावाचे गूढ

करिश्मा मंत्रमुग्ध करतो. थक्क करून टाकतो. पण समाजाला गरज असते ती त्या पलीकडे जाणाऱ्या नेतृत्वाची.. उत्क्रांतीमध्ये माणसाने काही गुण आत्मसात केले व वाढविले. नेतृत्व हा त्यातील महत्त्वाचा गुण. तो कसा

शरीरश्रमास पर्याय नाही

आजचा काळ बुद्धीचा आहे असे अभिमानाने सांगितले जाते. बौद्धिक श्रम हे शरीरश्रमापेक्षा वरचे मानले जातात. आरामदायी आयुष्य ही बुद्धीची करामत आहे व आराम प्रत्येकाला हवाच असतो. रेल्वे, विमान, दूरध्वनी

बक्षिसी, लाच, नवस इत्यादी…

बक्षिसी व लाचखोरी यांचा थेट संबंध संशोधनातून दिसून आला. नवस हासुद्धा बक्षिसीचा प्रकार नाही का, यावरही विचार झाला पाहिजे. लाच, भ्रष्टाचार हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक बँकेने केलेल्या

बुद्धी व भावना

वाद राजकीय असोत, आर्थिक असोत वा कौटुंबिक. ते सोडविण्यासाठी बुद्धीची गरज असली तरी वाद घालताना ती झोपलेलीच असते. तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही लोकांचे मतपरिवर्तन होत नाही ते यामुळे.

आर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र

संपत्ती व समाधान यांच्यात समतोल साधणारा व्यवहारी मार्ग कोणता, असा प्रश्न सध्या वारंवार केला जातो. गीतारहस्यात त्याचे उत्तर सापडते आणि भारतीय तत्त्वविचारांकडे नव्याने पाहण्याची आवश्यकता लक्षात येते.

सूरक्षेत्रामागचे कुरुक्षेत्र

सूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो..आशा भोसले

जे बरोबर आहे, ते थोडे चुकलेही आहे!

समाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो.'पब्लिक इंटलेक्चुअल' ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि